Thursday, 25 February 2010

सारे काही जुने -guide book galleryआज सर्फिंग करताना मला हे संस्थळ सापडले, www.guidebookgallery.org
इथे सर्व शक्य तेव्हड्या जुन्या संगणकप्रणाली च्या दृश्य अनुभवाचा चित्र साठा आहे.  अगदी जुन्या mac windows पासून ते 3dmax, photoshop, note pad, calculater सारख्या मोठ्या छोट्या गोष्टींपर्यंत .. सर्व काही ..
न राहवून तुम्हाला ही दाखवावेसे वाटले म्हणून ही एक छोटीशी पोस्ट जुन्या काळासाठी .. !!
नक्की पहा आणि कळवा कसे वाटले ते !