you tube - च नवं रूप ..
गूगलने बहुदा सर्वच सेवांमधे बदल घडवायचे ठरवले आहे. जीमेल मधल्या नवीन बदलानंतर आता त्यांच्या यूट्यूब सेवेने ही कात टाकली आहे. नवीन व्हिडीओ प्लेअर व मोठ्या थंबनेल्स हे या ले आऊटच वैशिष्ट्य असणार आहे. सध्या हि सेवा परिक्षणात आहे पण लवकरच हा लुक सगळ्यांना उपलब्ध होईल. याच सध्याच नाव आहे कॉमिक पांडा .. आणि एखाद्या पांड्याप्रमाणेच या नविन अवतारात यूट्यूब दोन काळ्या पांढर्या छटांमधे उपलब्ध होइल .