शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २००८

ब्लॉग कसा तयार करायचा ?





मित्रांनो, कशी झाली ब्लॉगगिरी?
तुमचा ब्लॉग तयार करायचा प्रयत्न केलात का नाही? असो.. नसेल केला तर ही तुमच्यासाठी खास पोस्ट .. ब्लॉग्गर.कॉम वर ब्लॉग कसा तयार करायचा? ह्या मध्ये आपण गूगलचे खाते कसे उघडायचे ते ही पहाणार आहोत आणि ब्लॉग्गरचे ही खाते कसे उघडायचे तेही पहाणार आहोत. पहा आणि तुमचे मत लिहा. परत भेटूच तोवर
happy blogging !


१३ टिप्पण्या:

  1. Oh so you are the one who gives lesson on Internet learning. Nice blog! I was on your blog and the elctricity gone I alos forgot the name of the blog so was wondering, how can I catch this blog again. Well, thank you for sharing such a great knowledge will all of us.

    उत्तर द्याहटवा
  2. नमस्कार , कसा आहेस? छान माहिती दिली आहेस या ब्लॉग वर. पु. ल. नि सांगितल्या प्रमाणे जास्तीत जास्त तंत्रद्यान मराठी मधे उपलब्ध केले पाहिजे.

    तुझा हा प्रयत्न खूपच उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही.

    -अभी

    उत्तर द्याहटवा
  3. @कांचन : तुला हा ब्लॉग विविध पद्धतीने तुझ्या संग्रहात ठेवता येइल. ते मी उजव्या हाताच्या मधल्या रकान्यात वर लिहलं आहे. :)

    @अभिजीत : धन्यवाद.. तु म्हणतोस ते अगदी खरं. पुलं च वाक्य माहित नव्हतं मला. आता नक्कीच प्रेरणा स्त्रोत खंबीर होत चालले आहेत.. तुझी साथ नक्कीच हवी आहे..

    @राज : धन्यवाद गुरुजी.. :D

    उत्तर द्याहटवा
  4. अहो शुक शुक... हे हे हे
    सॉरी! विरेंद्र, तुम्ही ते विडीयो कसे रेकॉर्ड केलेत हो?
    मला पण भरपुर रेकॉर्ड करायचे आहेत. सांगा ना जरा..
    जरा नाही, पुर्णच सांगा. :)

    उत्तर द्याहटवा
  5. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. ब्लाग ची.
    विरेंद्र, तुम्ही ते विडीयो कसे रेकॉर्ड केलेत हो?
    मला पण भरपुर रेकॉर्ड करायचे आहेत. सांगा ना जरा

    ही माहि ती अतिशय चांगली आहे ..

    त्या पुढील ही माहिती मला जनून घ्यायची आहे तुम्ही मला suyoge@gmail.com वर कडवट रहा

    मला ब्लॉगर वर स्वत bang ground creat karun त्याला नविन रूप द्यायची आहे ते कश्या प्रकारे करायची ते सांगा .....

    मी या आधी ब्लॉग बनविली आहे ती मला डिलेट कशी करायची ते सांगा .

    उत्तर द्याहटवा
  6. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  7. Me feedreader cha kaahtari ghol ghaatla evdhe nakki, ataa mala suruvat me kuthun keli tech athavat nahiye. Athavle ki, kay karayche te tula vicharte. Pan me ankhi ek locha kelya. Majhya blog chya layout madhye jaun me jar archives che setting drop box, heriechy ase kahi change kele tari te pale '2008(23)' ase dakhavato, 23 mahnje posts evdhech samajale mala. Me November madhye blog suru kelay mhanoon asave kaa he. Me december paryant setting change karanyasathi vaat pahaayala havi ka?

    उत्तर द्याहटवा
  8. all@@.. whatever : मित्रा दुस-याच्या मतांची प्रतिलिपी करून तुला काय म्हणायचे आहे ते मला समजेल असे वाटले का .. मला काहीच समजले नाही .. आणि असे प्रतिलिपी करणे ईंटरनेटच्या शिष्टाचाराला धरून नाही..


    कांचन : तुझ्या अर्काईव्ह सेटिंग मधे महिन्यानुसार लावा असा काही पर्याय आहे का ते पहा ! त्यात घोळ आहे अस मला वाट्तय .. बाकी काही नसाव !

    उत्तर द्याहटवा
  9. hi virendra

    mala blogger vishai sapurn mahiti havi aahe ..ti kashi kay. creat ,kashi manage karayachi .. aani tu tyal record kas kay kel tehi mala janun ghyaych aahe plis jarur kadav shil ya id madhe suyoge@gmail.com

    उत्तर द्याहटवा
  10. zakas. avadl. barach kahi navin kalal aaj. nehmipramane parat bhet dein blog la.

    उत्तर द्याहटवा

तुमचे मत वाचायला जरूर आवडेल. नक्की लिहा !