गूगलने नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण सुविधा आपल्याला दिलेल्या आहेत. त्याच पैकी एक म्हणजे गुगल आय एम ई transliteration आज पर्यंत आपण गमभन किंवा बारह या प्रणालीचा वापर करत होतो. आणि त्यात रुळलो हि आहोत. पण त्या बाह्यपद्धतीच्या प्रणाल्या आहेत. स्वत विंडोज लिनक्स आपल्याला मराठी भाषेत टंकलेखन करायला साह्य करतात पण त्या वापरणं जरा क्लिष्ट आहे. कळफलक लक्षात ठेवावे लागतात. या उलट गुगल आय एम इ ने ही सोय थोडी हलकी होते आणि आपल्या कॉम्प्युटरला फार त्रास ही होत नाही :D .. मी या व्हीडीओत हे कसे वापरायचे आहे ते दाखवले आहे.
तुम्हाला कसे वाटले ते जरूर कळवा.. या प्रणाली पर्यंत जाण्याचा दुवा आहे www.google.com/ime/transliteration इथे.
नक्की वापरून पहा आणि सांगा मला कसे वाटले ते!
या पोस्टचे श्रेय मी देतोय प्रसाद दांडेकर याला ..
मित्रा,
ही लिंक दिल्याबद्दल आभार!अतिशय कमी कष्टात मला मराठी टंकलेखन करणे सोपे जात आहे. आणि मी रोजच्या वापरत आता मराठी टंकलेखन करत आहे.
परत भेटूच लवकर .. तो वर happy surfing !!
hi mitra khilil link suddha try karun paha
उत्तर द्याहटवाhttp://translate.google.co.in/?hl=en#
धन्यवाद अधिक माहिती पुरवल्याबद्दल !
उत्तर द्याहटवामाझ्याकडे मायक्रोसॉफ्टचा मराठी आय ई एम आहे पण आज गूगलचा आय ई एम install केला व वापरला . खूपच सोपा आहे शिवाय predictive असल्यामुळे marathi typing करणे अतिशय सोपे आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद वीरेंद्र .
उत्तर द्याहटवाहा प्रकार मी ऐकून होतो पण करून पहिला नव्हता. तुझ्यामुळे आज करून पहिला आणि आवडला देखील.
Dhnyawad dada.
उत्तर द्याहटवाaplya pudhil vatchalis amchya kadun shubhechha.
mala blog tayar karaycha ahe
barach kahi navin ahe share karnyasarkha hope so u giude me.....
thank you for your responses.
उत्तर द्याहटवाविरेंद्रजी,
उत्तर द्याहटवामस्त लेख लिहिला आहे. videos मुळे समजणे खूप सोपे झाले. तरी सांगावयासे वाटते की जेव्हा computer मधे original OS असते तेव्हाच कुठलीही IME load होऊ शकते. बहुतेक language option नसतो साध्या PC वर. आणि original OS सर्वांनाच परवडतोच असे नाही. त्यामुळे Baraha हा उपयोगी वाटतो. माझ्याकडे Marathi Indic IME 1 आहे. त्यात कुठल्याही keyboard चा वापर करता येतो, जसे Inscript, phonetic, typewriter etc. असो.
ह्या समस्येवर काही तोडगा असल्यास अवश्य सांगावे.
धन्यवाद मोनिका जी
उत्तर द्याहटवाकोणत्याही प्रकारच्या os मध्ये कोणतीही ime स्थापित् करता येते .. फक्त ते करताना योग्य पर्याय वापरले गेले पाहिजेत् .. जसे विंडोज करताना ते फक्त इंग्रजीत येते पण् आपण् default न करता customize installation केले तर् ते मराठी हिंदीत ही करता येते. बरहा सोबत ही अनेक पर्याय आता उपलब्ध झाले आहेत.
तुमच्या विस्तॄत अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
धन्यवाद विरेंद्रजी,
उत्तर द्याहटवाखूप चांगली माहिती दिल्याबद्दल. पुढच्या वेळी formatting करताना ही गोष्ट नक्कीच लक्षात घेईन.
विरेंद्रजी,
उत्तर द्याहटवाब्लॉगवर आपले स्वागत! Original OS नसल्यावरही languages कसे load करता येईल, यावर एक अजून तोडगा सापडला आहे. माझ्याजवळ win XP ची एक CD आहे. कंट्रोल पॅनलवर जाऊन regional & language चा option घ्यायचा, त्यानंतर language tab वर Click करायचे. तिथे supplemental language support मधले दोन्ही बॉक्सेस टिक करायचे आणि OS ची CD चालवायची. तो तिथून फक्त फॉन्ट्स उचलतो आणि त्याला योग्य ठिकाणी सेव्हही करतो. त्यामुळे पुन्हा Formatting ची भानगड करण्याची गरज भासत नाही आणि एकच Original CD खूप computers साठी उपयोगी पडते.
hoy agadi barobar .. its correct way .. thanks for sharing :)
उत्तर द्याहटवासर्व प़थम लेखकाला धन्यवाद आज अगदी योगायोगाने मला मराठीत टायपिंग करण्याच उत्तर गवसल त्याचे सगळं श्रेय हया साईटला जात
उत्तर द्याहटवाधन्यवाद अनामिक
उत्तर द्याहटवाtanklekhan mhanje kay?????
उत्तर द्याहटवाbtw blog kharach khup chhan aahe.....
उत्तर द्याहटवाधन्यवाद स्नेहा ..
उत्तर द्याहटवा