थंडीची लाट आलेली आहे सध्या .. तशीच काहीशी पण इंटरनेटला बदलून टाकणारी ही लाट आहे.. गूगलची लाट .. google wave...
यावर स्वार कसं व्हायच हेच सांगितलय या व्हिडीओत..
मी आधीच या सेवेचा भाग झालेलो असल्याने अगदी नवा अनुभव व माहितीही तुम्हाला मिळॆल ..
भाग दोन
माझ्याकडे या सेवेची १४च निमंत्रणे आहेत तुम्ही मला तुमचा इमेल या पोस्ट्च्या प्रतिक्रियेमधे पाठवू शकता किंवा मला तो veeroo18[at]gmail वर ही पाठवू शकता. मी तुम्हाला वेव्ह वर जोडून घेइन ! :)
तेव्हा त्वरा करा .. स्वार व्हा या नव्या लाटेवर !!!
गूगल वेव्ह बद्दलच असलेला हे आणखी काही व्हिडीओ.. in english
http://www.youtube.com/watch?v=rDu2A3WzQpo&feature=related
http://www.youtube.com/watch?v=Itc4253kjhw
http://www.youtube.com/watch?v=xBzuuWZPaXc
यावर स्वार कसं व्हायच हेच सांगितलय या व्हिडीओत..
मी आधीच या सेवेचा भाग झालेलो असल्याने अगदी नवा अनुभव व माहितीही तुम्हाला मिळॆल ..
चॅट + फ़ोरम्स + इमेल + कॉन्फरन्स = गूगल वेव्ह..
भाग दोन
माझ्याकडे या सेवेची १४च निमंत्रणे आहेत तुम्ही मला तुमचा इमेल या पोस्ट्च्या प्रतिक्रियेमधे पाठवू शकता किंवा मला तो veeroo18[at]gmail वर ही पाठवू शकता. मी तुम्हाला वेव्ह वर जोडून घेइन ! :)
तेव्हा त्वरा करा .. स्वार व्हा या नव्या लाटेवर !!!
गूगल वेव्ह बद्दलच असलेला हे आणखी काही व्हिडीओ.. in english
http://www.youtube.com/watch?v=rDu2A3WzQpo&feature=related
http://www.youtube.com/watch?v=Itc4253kjhw
http://www.youtube.com/watch?v=xBzuuWZPaXc
अरे मला आधी हा प्रकार कळालाच नाही..पण वीडियो इनफॉर्मॅटिव आहे...थॅंक्स
उत्तर द्याहटवाआता समजला आहे का ? नसेल तर.. काही शंका असतील तर विचार अरे .. मी मदत करेन .. गूगल वेव्ह वर यावस नाही वाट्ल ??
उत्तर द्याहटवाधन्यवाद अभिप्राय दिल्याबद्दल...
मला हे काय प्रकरण आहे ते पहायला नक्की आवडॆल.... मात्र मी आहे काम्प्युटर अडाणी... थोडे सांभाळून व्ह्यावे लागेल !!
उत्तर द्याहटवाsureshpethe@gmai.com
पेठेकाका ..
उत्तर द्याहटवामलाही तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल.. तुम्हाला निमंत्रण पाठवत आहे १-२ दिवसात येइल. पण जसे ओर्कुट्चे नोटिस येतात तशा याच्या येत नाहीत .. मधुन मधुन ते बघाव लागतं कोणाची वेव्ह आलिय का ते !!
:)