रविवार, ५ ऑक्टोबर, २००८

ब्राऊझर्सची ओळख..

ब्राऊझर्सची ओळख..

जेव्हा पासून या ब्लॉगबद्दल लिहायला विचार करायला सुरुवात केली आहे तेव्हापासून घरातलं मित्रांमधलं वातावरण बदललय.. मी परवा पेपर वाचताना आईला म्हणलं कोडं आलंय का? कोणत्या पानावर आहे? ती म्हणे कसला कोड ? म्हणजे computer code ..
काय म्हणू .. दोन मिनीट उडालोच !

असो .. सुरूवातीला आपण इंटरनेट्चा इतिहास.. त्यानंतर त्याची theary हे समजून घेणार आहोत असं जर तुम्हाला वाट्त असेल तर ते साफ चूक आहे.. मी या कशात ही आत्ताच न पडता तुम्हाला Direct वापर कसा सुरु करायचा आणि काय काय इथे आहे ते दाखवणार आहे.
सर्व प्रथम तुमच्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद !

श्री गणेशा!
इन्टरनेटचा वापर करण्यासाठी आपल्याला काही सॉफ्टवेअरस [संगणकप्रणाली] लागतात. त्याना ब्राउसर्स असे म्हणतात. काय आहे हे प्रकरण ? कसा किती आणि किती प्रकारचे आहेत ते? हे सर्व आपण या videoत पहाणार आहोत.

स्क्रीनकास्ट = प्रक्षेपण क्र ०१



या नंतर आपण एकेक सुविधांची छोट्या छोट्या प्रक्षेपणांमधून माहिती पाहूच .. so Stay connected !

५ टिप्पण्या:

  1. mast aahe

    keep doing that ........

    Samarth Ramdas Swami ni mhntlech aahe .......
    "Jeje Apanasi tahve te te itrashi shikwawe shahane karun sodave sakal jan "

    Changla upkram .........
    Pan niyamit chalu thev ........

    उत्तर द्याहटवा
  2. Hi Virendra,,,

    Nice Video & a excellent idea. Keep it up. & sorry that i was not able to visit ur blog in morning.

    If possible call me tomarrow. after 11 pm

    cell 98810 98001
    Kiran

    उत्तर द्याहटवा
  3. छानच ब्लॉग.
    अमितचा ब्लॉगही असाच खूप छान माहिती देणारा आहे...
    तोही जरूर वाच...
    http://sasotechnology.blogspot.com/

    उत्तर द्याहटवा

तुमचे मत वाचायला जरूर आवडेल. नक्की लिहा !