ब्लॉगवर काहितरी फण्डू करत रहाणे माझा छंद आहे.. web designer आहेना! हा नवा बदल कसा वाटत आहे तुम्हाला .. पहा आणि कळवा !
मी आधी ही एक ब्लॉग चालवायचो .. त्यावरही खूप किडे करत मी तासंतास वेळ घालवला आहे. मजा येते.. कोड नव्हे कोडं सोडवल्या सारखं वाटतं.. कारण मी हे असंच डोकेफोड करत शिकत आलोय .. काही तरी नवीन करत रहायला आवडतच सगळ्याना .. आता हेच पहा ना ! जरा बदल म्हणून हे कागद प्रत्येक पोस्टच्या खाली सारलेत.. ते सारायाला इतकावेळ घातलाय की एवढ्यात ख-या कागदांची रद्दी घालून झाली असती ! हौसेला मोल नसतं म्हणतात तेच खरं ..
यात मी एकावर एक टाकलेले कागद दाखवले आहेत आणि त्याना कापायला एक कट मार्क ही टाकला आहे ..
तुम्हाला कसा वाटतोय हा छोटा बदल?
मित्रा,
उत्तर द्याहटवाझाकास्स्स रे !!!!!!!!! माला वाटत माझ्या blog चे design कंत्राट तुझ्या कडेच दिले पाहिजे !!!!
तुझा,
(स्वार्थी मित्र) विशुभाऊ ;-)
अरे नक्की .. मला फार असे किडे करायला आवडतात !
उत्तर द्याहटवासापडला! चला! मला पण सापडला एक जण, जो माझ्या ब्लॉगचा चेहरामोहरा बदलायला मदत करु शकतो. :)
उत्तर द्याहटवाजरा माझ्या ब्लॉगवर पण किडे करा ना!
॒प्रभास : हे ह्हे .. मला नक्कीच आवडेल तुझ्या ब्लॉगवर किडे सोडायला !
उत्तर द्याहटवाकिडे करा हो... सोडु नका!!
उत्तर द्याहटवाएकेकाला पकडता पकडता नाकी ९ यायचे नाही तर माझ्या.
विरेंद्र..
उत्तर द्याहटवातुझा ब्लॉग खरचं सुंदर आहे. मला माझा ब्लॉगर वरील ब्लॉग माझ्या स्वतःच्या डोमेन नेम सोबत जोडायचा आहे. कसे करू ते कृपया सांगीतले तर बरे होईल..
To Veerendra
उत्तर द्याहटवाIt really very good information given by you to us; Since we are daily user or Internet
Thanks for this R&D
Please keep it up as it is !!!!!!!!
hi idea awdli barka!! sahiye! hi same awad distiy apli.. arthat mi navin ahe ya prakarat! :)
उत्तर द्याहटवा