सकाळची नऊ साडेनऊची वेळ, एका मैत्रिणीचा फोन आला.. " हाय, अरे तू परवा कॉम्प फॉरमॅट करून गेलास पण ऑफीस टाकलंच नाहीस " " हो ... गडबडीत विसरलोच ! " " आता मला साडे दहा पर्यंत एक प्रेसेंटेशन करून द्यायचय .. काही ही कर आणि मला ते इन्स्टॉल करून दे.. " " ते शक्यच नाहीय .. कारण् मी पुण्यात नाहीये ! " " .. " " पण तुझ घरचं नेट चालू आहे ना ? " "हो" " मग चिंता मिटली .." " .. " " गूगल डॉक कधी वापरलं आहेस का ? " .... त्यानंतर तिच काम सहज झालं आणि मी ही सुटलो ! .. गूगल डॉक्युमेट्स हे अत्यंत उपयोगी आणि सर्वात महत्वाचे "फुकट" असे साधन आहे. पूर्वी उमेदवारी करणारे तरूण आपापला resume स्वत:लाच इमेल करून ठेवायचे . काही जण आताही करतात .. किंवा काही महत्वाचे डॉक्यूमेंट्स प्रेझेंटेशन्स .. किंवा हिशेबाची स्प्रेड्शीट्स ही त्यांचा पाठसाठा [backup] म्हणून करून ठेवायची .. तर ते दिवस आता गेलेले आहेत. तुम्ही गूगल्च्या साहाय्याने ऑनलाईन सर्व महत्वाच्या फाईल्स - कागद्पत्रे सुरक्षित ठेवू शकता आणि नवीन त...
Catagories
उत्तर द्याहटवाओळख इन्टरनेटची (9)
गूगल (3)
नेटविद्यार्थी (3)
बातमी (3)
office (2)
ब्राऊझर्स[browsers] (2)
ब्लॉग्स (2)
वेबमेल [ webmail ] (2)
फीडरीडर (1)
ब्लॉग्गर (1)
विरेन्द्र तुम्ही हे वर्गिकरण कसे केले हे जरा मला सान्गाल का
मला माझ्या shilu010.blogspot.com या ब्लोग वर असे करवयाचे आहे मार्गदर्शन करा
मी वर्गवारी माझ्या ब्लोग वर् कशी केली ?
उत्तर द्याहटवाया वर्ग वारीला टेग असे म्हणतात् जे पोस्ट लिहीताना तयार् करता येतात् .. पोस्ट लिहील्यावर् खालील रकान्यात् [ एक् मोकळा पांढरा चौकोन असतो त्यात् ] हवे ते शब्द लिहायचे . ते नंतर वर्गीकरण् करतात् ..