काही संगणकासाठी wallpapers केले आहेत.
ते तुम्हाला इथे मिळतील.
या पानावर गेल्यावर डावीकडे download या शब्दावर टिचकी मारा. एक wallpaper.zip अवतरित होईल. त्याच्या आत तीन आकाराचे wall papers आहेत.
आईने केलेल्या वड्या आणि आमची फोटोग्राफी व चारोळ्या ..
कस झालंय ते जरूर सांगा !! :)
पुन्हा एकदा ..
मकर संक्रमणाच्या हार्दिक शुभेच्छा !
आईने केलेल्या वड्या आणि आमची फोटोग्राफी व चारोळ्या = सारंच मस्त आहे!
उत्तर द्याहटवातिळगुळ घ्या - गोड गोङ बोला.
अरे हां, हा मराठी कोणता फाँट आहे, सांगाल का? कुठे मिळतील मराठी डिझाईन फाँट?
आज करिदिन आहे. शुभेच्छा देत येत नाहीत. :-( उद्य देईन. वॉलपेपर्स आवडले. डाऊनलोड केले आहेत.
उत्तर द्याहटवाहाय मित्रा ! कसा आहेस!
उत्तर द्याहटवामला वाटतं तू http://wwwa.way2sms.com/ ही बेव पाहून यावर एक सुंदर लेख लिहावास....