..
काल माझ्या मामेभावाचा दुकानातून फोन...
अरे कोणता कॅमेरा तु सजेस्ट केला होतास मागे ..
आता इथे तर इतकी मॉडेल्स आहेत कोणता घ्यावा ते कळत नाहीय...
यासगळ्याना मी एक वेबसाईट सांगितली तीच इथे पण सांगत आहे ..
http://www.consumermate.com/
इथे तुम्ही तुमच्या बजेट नुसार आधि कोणत्याही वस्तूची वर्गवारी करू शकता व नंतर त्याची गुणवैशिष्ट्य पडताळून योग्य तो निर्णय घेऊ शकता. फक्त मोबाईलच नव्हे तर लॅपटॉप, कॅमेरे, प्लाज्मा टीव्ही, एम्पी३ प्लेअर सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता..
ह्या सारख्या अनेक वेबसाईट्स आहेत त्यांचाही वापर करून तुम्ही अचूक हवी ती वस्तू विकत घेण्याचा निर्णय घेऊ शकता.
- http://www.flipkart.com
- http://www.naaptol.com
- फक्त मोबाइल साठी
http://mobileinindia.in/ - http://www.gsmarena.com/
- फक्त कॅमेराज साठी
http://www.dpreview.com/products/compare/cameras
तुम्ही कोणत्या वेबसाईट्स वापरता ?? जरूर कळ्वा !
compareindia.com is also a good site
उत्तर द्याहटवाI personally use & recommend www.gsmarena.com
उत्तर द्याहटवा