आता पर्यंत गूगल ने सर्च इंजिन मधे खूप बदल केले व ते स्वागतार्ह होते आहेत ही. पण bing.com [BUT ITS NOT GOOGLE = BING ]जे मायक्रोसॉफ्ट चे शोधक आहे त्याने आता कात टाकायची तयारी सुरु केली आहे.
HTML 5 या नवीन तंत्राच्या सहाय्याने तुम्हाला तुमच्या ब्राऊझर मधे आता अगदी नवा व जिवंत शोधाचा अनुभव मिळू शकेल. खालील व्हिडो मधे प्रकाशनपूर्व बिंग च्या नवीन रूपाचे दर्शन होऊ शकेल ..
फकत यासाठी तुम्हाला तुमचा ब्राऊसर इंटरनेट एक्स्प्लोरर ९ असावा लागणार आहे असे कंपनीचे म्हणणे आहे. परंतु माझ्या माहितीनुसार क्रोम, फायरफॉक्स च्या अद्यतनित [updated] आवृत्त्यांमधे ही हे चालू शकेल नक्की ..
सही सही... ह्यांची स्पर्धा आपला फायदा :) :)
उत्तर द्याहटवाBUT ITS NOT GOOGLE = BING हे मला माहितचं नव्हतं..धन्स :) :)
सुझे,
उत्तर द्याहटवाधन्स तुलाही कमेंटल्याबद्दल!