इंक फ्रूट .कॉम
इंक फ्रूट
सहज इंटरनेट वर फिरता फिरता ही इंक फ्रूट .कॉम सापडली .. खास करून तरुणाई साठी असलेल्या या संस्थळावर अनेक प्रकारचे टी शर्ट्स , trousers, casual wares आणि इतरही गोष्टी आहेत , ज्या आकर्षक आहेतच पण विविध रंगात व प्रकारात आहेत .
एखाद्या खास व्यक्तीला खास भेट द्यायची असेल
किंवा तुम्ही खासम खास गोष्टी विकत घेणाऱ्या शौकीन असाल तर ही वेबसाईट तुमच्यासाठी आहेच
पण तुम्हाला काही वेगळे ट्राय करायचं असेल तर नक्की भेट द्या.
http://www.inkfruit.com/
यांच खास वैशिष्ट्य म्हणजे
कॅश ऑन डिलीव्हरी, फ्री शिपिंग, व सुरक्षित व्यवहार !!
अजून एक गोष्ट म्हणजे
इथल्या स्पर्धांमध्ये तुम्ही सहभागी होऊन तुमचे स्वताचे design सुद्धा तुम्ही तुमच्या व इतरांच्या शर्ट्स वर ही पाहू शकता ..
या संस्थळा शी माझा कसला ही संबंध नाही परंतू नक्कीच एक उपयोगी पडू शकेल म्हणून हे तुमच्यासाठी पोस्त करत आहे !!
सहज इंटरनेट वर फिरता फिरता ही इंक फ्रूट .कॉम सापडली .. खास करून तरुणाई साठी असलेल्या या संस्थळावर अनेक प्रकारचे टी शर्ट्स , trousers, casual wares आणि इतरही गोष्टी आहेत , ज्या आकर्षक आहेतच पण विविध रंगात व प्रकारात आहेत .एखाद्या खास व्यक्तीला खास भेट द्यायची असेल
किंवा तुम्ही खासम खास गोष्टी विकत घेणाऱ्या शौकीन असाल तर ही वेबसाईट तुमच्यासाठी आहेच
पण तुम्हाला काही वेगळे ट्राय करायचं असेल तर नक्की भेट द्या.
http://www.inkfruit.com/
यांच खास वैशिष्ट्य म्हणजे
कॅश ऑन डिलीव्हरी, फ्री शिपिंग, व सुरक्षित व्यवहार !!
अजून एक गोष्ट म्हणजे
इथल्या स्पर्धांमध्ये तुम्ही सहभागी होऊन तुमचे स्वताचे design सुद्धा तुम्ही तुमच्या व इतरांच्या शर्ट्स वर ही पाहू शकता ..
या संस्थळा शी माझा कसला ही संबंध नाही परंतू नक्कीच एक उपयोगी पडू शकेल म्हणून हे तुमच्यासाठी पोस्त करत आहे !!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
तुमचे मत वाचायला जरूर आवडेल. नक्की लिहा !