आजकाल पत्र लिहिली जात नसल्याने आपल्या पोस्टाच्या पत्यामधला पिन कोड काय आहे हे बहुदा अनेक लोकांना माहित नसतं, पोस्ट्ल पत्ता हा जवळ्पास कालबाह्यच झाला आहे. कार्यालयीन लेखी व्यवहारच फक्त होत असतात. आपल्याला साधारणत: स्वत:च्या कार्यालयाच्या जागेचा, किंवा घराच्या पत्याचाच केवळ लक्षात राहतो.
कधी कधी नवीन ठिकाणी पत्र पाठवायचे असते आणि पत्राचा पत्ता माहित असतो .. पण पिन कोड नक्की माहित नसतो . अशावेळेस या सेवेचा तुम्हाला वापर करता येईल..
http://www.getpincode.info
तुम्हाला हव्या असलेल्या भागाचा पत्ता इथे टाइप करा आणि पिनकोड मिळवा. ही सेवा फक्त इंग्रजी शब्दानीच शोध घेते. तसेच आजुबाजूची ठिकाणे ही सुचविते.
मला खात्री आहे तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होइल !
नमस्कार,
उत्तर द्याहटवाआपली ही पोस्ट आवडली.
खूप उपयोगी आहे.
धन्यवाद.
-विवेक वाटवे
vrvatve@rediffmail.com
dhanyawad vatawe ji !
उत्तर द्याहटवा